पुणे : शिल्पकार विनोद येलारपूरकर यांचा सिंहगड पायथ्याजळील गोरे खुर्द येथील नवीन कारखाना आगीत भस्मसात. ४० लाख रूपयांहून अधिक नुकसान. गणेशोत्सव देखाव्यातील मूर्ती, शिवराज्याभिषेक सोहळा यांचे साचेही वितळले.
पुण्यातील नामांकित गणेशोत्सव मंडळे येलारपूरकर यांच्या मदतीसाठी धावली. संस्था, दानशूर व्यक्तींनाही मदतीचे आवाहन.
बेटी बचाओ संदेश शिल्प,
शहरातील पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा येथील कमानी आदी उल्लेखनीय शिल्पकाम येलारपूरकर यांनी केले आहे.
#SAKALMEDIA #FACTORYFIRE # PUNE #MAHARASHTRA

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.